पर्यटनाव्यतिरिक्त गोमंतकभूमीची खऱ्या अर्थाने ओळख व्हावी या उद्देशाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
आपापल्या क्षेत्रात नाव कमावलेल्या मान्यवरांचे शाळेतील दिवस कसे होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.
अनेक संदर्भ,निरीक्षणं यांच्या साह्याने आभासी विश्वाचा अर्थ शोधला जातो.या शोधांच्या मालिकेतले हे काही लेख.