List of products by authors: Govind Talvalkar


Showing 1 - 12 of 12 items
 • Quick view
  Rs.36 Rs.40 -10%OFF In Stock

  महाराष्ट्र् टाइम्स मध्ये निरनिराळया प्रसंगाने लिहिलेले काही लेख येथे संग्रहित केले आहेत. ते राजकारणबाहय अशा विषयांवर आलेत.

  Rs.36 Rs.40 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF

  ब्रिटनमधील सरोवराच्या प्रदेशातून केलेली ही संवेदनशील मनाची प्रसन्न सफर आहे. छोटया छोटया निरिक्षणातून गवसलेले भव्य अर्थ आहेत

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.45 Rs.50 -10%OFF In Stock

  इंग्लंडच्या वाड्.मयाचे कालखंड देशाच्या राजाच्या वा राणीच्या नावाने ओळखले गेले आहेत.

  Rs.45 Rs.50 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  या पुस्तकात गोविंद तळवलकरांच्या व्यक्तिमत्वातील अनेकविध पैलूंचा परिचय करून देण्याचा प्रयत्न त्यांच्या मुलींनी केला आहे.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.495 Rs.550 -10%OFF In Stock

  अनुक्रम - महात्मा गांधींचा उदय, प्रांतिक स्वायत्ततेचा कायदा, मंत्रिमंडळाची वाटचाल, मुस्लिम राजकारण, वादंग, संघराज्य आणि संस्थाने, सुभाषबाबूंचे बंड, दुसरे महायुद्ध आणि बर्‍याच गोष्टींचा समावेश या पुस्तकात आहे

  Rs.495 Rs.550 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  अभिजात ललित आणि वैचारिक साहित्य, शास्त्र तथा कलाकृतींना देशकालाचे बंधन नसते.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.810 Rs.900 -10%OFF In Stock
  New

  गोविंदराव तळवलकर हे द्रष्टा इतिहासकार, विचारवंत, समाजसुधारक व उदारमतवादी पत्रकारितेचा मानदंड म्हणून सुविख्यात आहेत.

  Rs.810 Rs.900 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF

  आधुनिक भारताच्या राजकीय इतिहासावरील मराठी ग्रंथात ‘सत्तांतर : १९४७’ या ग्रंथाचे स्थान अनन्यसाधारण आहे.

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF In Stock

  भारतात घडलेल्या या ऐतिहासिक संत्तांतराला नव्वद वर्षे लागली. या दीर्घ काळाचा साक्षेपी इतिहास ह्या त्रिखंडात्मक ग्रंथात आहे.

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  श्री. गोविंद तळवलकर यांच्या चतुरस्त्र व्यासंगाचा आणि चिकित्सक लेखनाचापरिचय आपल्याला असतो. देश - विदेशातले असंख्य लेखक, कलावंत, राजकारणी यांच्या इतकीच भिन्न भिन्न साहित्यकृती नाटके आणि चित्रपट यांची ओढ त्यांच्या मनाला असते.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF

  महाराष्ट्र टाईम्स मध्ये काही वर्षे ‘वाचता वाचता’ हे सदर ‘वाचस्पती’ या टोपण नावाने गोविंद तळवलकर यांनी लिहिले होते .त्या लेखांचे हे पुस्तक.दुसरी आवृत्ती.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  आजकाल आपल्या प्रसारमाध्यमांनी अमेरिकन टीव्हीचा उथळपणा आत्मसात केला आहे आणि त्यांच्याशी स्पर्धा करण्याच्या भरात, काही अपवाद वगळल्यास अनेक वृत्तपत्रांनी करमणूक हे उद्दिष्टे ठेवले आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 12 of 12 items