No products
Place Order
आदिमानव पोट भरण्यासाठी कितीतरी काळ कंदमुळं, फहं खात होता. स्वत: शिकार केलेल्या प्राण्यांचे मांस खात होता. केव्हातरी एकदा योगायोगानेच अग्नीवर कंदमुळं, मांस इतिहासातील पहिली क्रांती झाली असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये.