List of products by authors: Jayraj Salgaonkar


Showing 1 - 7 of 7 items
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  हे पुस्तक वाचून बिटकॉईनसारख्या विषयाबद्दल अज्ञानमूलक गैरसमज काही प्रमाणात तरी दूर होतील आणि या विषयाचा अधिक साकल्याने धांडोळा घेण्याची उर्मी वाचकांच्या मनात निर्माण होईल.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.338 Rs.375 -10%OFF Out of stock

  जिथे केवळ शुद्ध आनंद आणि शांती आहे अशा आत्मोद्वाराच्या मार्गाची दिशा दाखविली गेली.. या सार्‍या प्रवासाची रुपरेखा मांडण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकात केला आहे.

  Rs.338 Rs.375 10% OFF
  Add To Cart
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  पाश्चात्य संस्कृतींनी जी प्रगतीची आघाडी घेतली ती आजही इंटरनेटमुळे तशीच आहे. या आघाडीचे रहस्य आणि त्या समग्र प्रगतीचा आलेख जयराज साळगावकर यांनी आपल्या प्रस्तुत ग्रंथात अतिशय वेधक आणि माहितीपूर्ण पद्धतीने सादर केला आहे; सुसंस्कृत मानवी प्रगतीच्या इतिहासात माहिती तंत्रज्ञानाच्या संपूर्ण प्रवासाचा धावता आढावा घेतलेला आहे.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  मुंबई शहर गॅझेटिअर ! मुंबई शहराचा सर्वात महत्वाचा आणि जुना दस्तऐवज. जयराज साळगावकर यांनी अतिशय मेहनत घेउन मराठी भाषेत हे गॅझेटिअर सिध्द केले आहे, त्यामुळे सामान्य मराठी वाचकही त्याचा आस्वाद घेउ शकतील.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  माहिती व प्रसारमाध्यमांची नवी उत्क्रांत झेप!

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF Out of stock

  व्यक्ति आणि समाजाने विवेक बाणवून जग अधिक सुंदर करावे ह्या कळकळीने साळगावकर यांनी अर्थसॄष्टीची सफर या पुस्तकात घडवली आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
Showing 1 - 7 of 7 items