Dr Vitthal Prabhu
योग्य आणि अयोग्य काय, हे सार्यांना समजेल, अशा परिभाषेत लिहिलेलं, एका अधिकारी तज्ज्ञाचं पुस्तक.
बाळाची पहिली पाच वर्षे फार महत्वाची असत्तात. स्तनपान, आहार, वजन, लसीकरण, स्वच्छता यांवर बाळाची वाढ व विकास अवलंबून असतो. बाळाचे मन म्हणजे ओल्या सिमेंटचा गोळा. जसा घडवावा तसा घडतो. एकदा घडला की त्यात बदल करणे शक्य नसते.
भिन्न घरांत वाढलेल्या दोन व्यक्ती विवाहाद्वारे परस्परांचे सर्वांत निकटचे नाते निर्माण करतात.