No products
Place Order
गिरीश कार्नाड यांचा लौकिक ऐतिहासिक, पौराणिक आणि मिथकांवर आधारित परंतु आजच्या काळात अनुरूप अशी नाटके लिहिणारा नाटककार असा!
आधुनिक काळातील नातेसंबंधातील गुंतागुंत वेगळ्या पद्धतीने मांडणारे, तरीही कौटुंबिक असणारे हे नाटक आजच्या काळाबद्दलचे भाष्य करते.