List of products by publishers Merven Technologies


Showing 1 - 14 of 14 items
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांची ऐतिहासिक सांगड घालणारी ही एका संस्थानाची कहाणी. केवळ पूर्वजांनी घातलेल्या काही बंधनांमुळे दोन घराण्यांनी आपल्यातील संबंध पुढील सहा पिढ्या जोपासले, टिकविले, आणि सातव्या पिढीपर्यंत उत्कर्षाला नेले.

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  हे प्रस्तुत पुस्तक तीन विभागांत विभागले आहे. प्राचीन काळ, मराठा आरमार व पेशवाईनंतरचा स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा काळ असे त्याचे तीन विभाग आहे.

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  नवोदित अभ्यासक, परीक्षार्थी, मार्गदर्शक, क्लास संचालक, व्यावसायिक, सर्वांना उपयुक्त.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.495 Rs.550 -10%OFF In Stock

  खिलजी, तुघलख, बहमनी व त्यांच्या विविध शाखा व दिल्लीची मुघल सत्ता आणि हैद्राबादाचा निझाम यांच्या स्तित्वाची साक्ष देणार्य़ा वास्तूंविषयीचे तपशील व शिलालेखांच्या नोंदी केलेल्या आहेत यामुळे हा एक उपयुक्त संदर्भग्रंथ आहे.

  Rs.495 Rs.550 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.450 Rs.500 -10%OFF In Stock

  मराठी आरमारावरील या पुस्तकात कुठलीही कथा सांगितली नसून, छत्रपतींनी स्थापन केलेल्या मराठा आरमारापासून ते जहाजे, तोफा, युद्धतंत्र याविषयी इतिहासाशी प्रामाणिक राहून विस्तृत माहिती दिली आहे.

  Rs.450 Rs.500 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  पुणे पेशव्यांची राजधानी म्हणून ओळखली जात होती. येथे अठरा कारखाने वसविले गेले. त्यातील ‘तोफखाना’ हा कारखाना लष्कराशी निगडीत असा होता. बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी हा कारखाना थाटला.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock
  1 Review(s)

  या ग्रंथात वेगळ्या दृष्टीकोनातून मस्तानी आणि बाजीराव यांचा इतिहास मांडलेला आहे. मस्तानीवर जो अन्याय त्यावेळी झाला त्याला नेमके कोण कारणीभूत होते? ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  नावामागे दडलंय काय? पुण्यातील विविध ठिकाणांच्या रंजक नावांमागचा घेतलेला मागोवा.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  हा ग्रंथ अशुतोष पाटील यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण लिहिला आहे. या ग्रंथात, भारतीय चलनाच्या इतिहासापासून ते क्षत्रपांच्या इतिहासापर्यंत त्यांची वंशावळ, त्यांनी काढलेले चांदी, तांबे, शिसे आणि पोटीन धातूतील नाणी व त्यावर येणारी विविध चिन्हे, तसेच या राज्यकर्त्यांनी काढलेल्या नाण्यांवर ब्राम्ही व खरोष्ठी लिपीमधून येणारा लेख याबाबतचे सविस्तरपणे विवेचन केले आहे....

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  कान्होजींचे व्यक्तिमत्व अष्टपैलू व दमदार होते उत्तम दर्यावर्दी म्हणून त्यांचा दरारा होता या पुस्तकाद्वारे मराठी इतिहासातील एका तेजस्वी व रोमांचकारक प्रकरणाला पुन्हा उजाळा दिला.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.342 Rs.380 -10%OFF In Stock

  पार्वतीबाई या पानिपतच्या साक्षीदार आहेत. पार्वतीबाई या पेशविणबाईंची ही हकीगत आहे. अत्यंत अबोल, साधे व्यक्तिमत्व पण जीवनात दु:ख, यातना सोसलेल्या स्त्रीची ही कहाणी.

  Rs.342 Rs.380 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  इतिहासाची काही पाने अजूनही अंधारात आहेत... अनास्था, बेफीकीरी, अनेक वैचारिक वाद, त्यामुळे इतिहास लुप्त होण्याच्या मार्गावर आहे... पण अजूनही त्यातली काही पाने प्रकट झाली तर छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द जास्त उजळून निघेल.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  शिवरायांना जीवनात चढउतार अनुभवावे लागले... त्यांनी जीवनात अनुभवलेल्या चढउतारांचा काळानुरुप मागोवा या पुस्तकात घेतला आहे.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  टाकाची मोडी पत्रे, मोडी शिकणार्‍यांसाठी उपयुक्त.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 14 of 14 items