प्रेम, दु:ख क्रोध आणि क्रौर्य या मानवी भावना व प्रवृत्तींत चिमूटभर भीती मिसळली की त्यांचा बाज बदलतो. या कथा अशा बदललेल्या बाजाच्या आहेत.
Chaurang By Hrishikesh Gupte | Manovikas Prakashan | Buy Chaurang by Hrishikesh Gupte Online at Akshardhara
भय, विस्मय आणि गूढ यांनी भारलेल्या दोन विलक्षण कादंबरीका !
ह्र्षीकेश गुप्ते यांची नविन प्रकाशित कादंबरी “दंशकाल"
घनगर्द' या कथांसंग्रहामधून हृषिकेशच्या कथेने एक उंबरठा ओलांडला आहे. ती आता अधिक व्यामिश्र आणि पैलूदार होते आहे भय आणि अदभूताचा मार्ग तिने सोडलेला नाही.Ghangard is a marathi strory book by Hrushikesh Gupte. Ghangard is a horror book.
गूढ रहस्याच्या परिघाभोवती क्रौर्य आणि करुणेचे अस्तर ल्यालेली, अंताला सार्वकालिक सामाजिक आशयाच्या वेगळ्या उंचीला पोहोचणारी लघुकादंबरी... ‘हाकामारी’!
स्थलकालाची रोचक, अद्भुत आणि रम्य सफर घडवणारी, मराठी रुपककथांच्या दालनात मौलिक भर घालणारी लघुकादंबरी... ‘काळजुगारी’!
ज्यांच्या मनातील भय-विस्मयाचे आकर्षण अद्याप लोपलेले नाही, अश्यांना ही कादंबरी धक्का देऊन जाईल, हे नि:संशय.
परफेक्टच्या बाईच्या स्वयंवराला जमलेले, सतत काही ना काही करण्याची सवय असणारे समस्त पुरुष काय किंवा स्त्रियांच्या बाबतीत विशेष यशस्वी असण्याचं तथाकथित जन्मजात दैवी वरदान लाभलेला तिलक काय...? शेवटी पुरुष तो पुरुष!