मनाचा विकास हेच मुख्य उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन मनसंजीवनी प्रकल्पाचे नियोजन केले आहे.
जीवनामूल्याधिष्ठित मुलामुलींसाठी उपयुक्त साधन .
विद्यार्थी म्हणजे देशाचे सुजाण नागरिक घडविण्यात शिक्षकांची भूमिका कशी असायला हवी याचे दिशायुक्त व शास्त्रशुद्ध मार्गदर्शन.
जीवनामूल्याधिष्ठित मुलामुलींसाठी उपयुक्त साधन .