अध्यात्म म्हणजे काय? त्याची गरज व त्याचे विविध पैलु यासारख्या अनेक विषयांचि ऒळख हे पुस्तक नव्याने करून देतं
हे पुस्तक वाचल्यावर वाचकांना आपल्या माणसांची निश्चितच आठवण येईल.
सहज सुचलेलं’ या चारोळी संग्रहात नावाप्रमाणेच सहज सुचलेल्या भावना आहेत.-प्रदीप झावरे
वास्तुकला ही ‘जीवनपद्धत’ कशी आहे हे प्रत्येक पानावर जाणवतं.