शाहीर आण्णा भाउ साठे यांचा जीवनप्रवास हा पारंपारिक आणि आधुनिक काळाच्या सीमारेषेवर व्यतीत झाला. त्यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्वात पारंपारिक ज्ञान, अनुभव आणि आधुनिक विचारांचा सुरेख संगत होता.
डॉं. राजेश्वर दुडुकनाळे लिखित विद्रोही कलावंत अण्णाभाउ साठे.