Categories

Publishers

Authors

  

Offer a gift card

  

प्रवासवर्णन There are 122 products.

per page
Showing 1 - 100 of 122 items
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock
  New

  प्रा. प्र. के. घाणेकर या मनस्वी भटक्याने तुमच्यासाठी अशा निवडक साठ-सत्तर ठिकाणांचा वेधक परिचय या पुस्तकात घडविला आहे.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.450 Rs.500 -10%OFF In Stock

  दि अमेरिकाज आणि अंटार्क्टिका... मानवनिर्मित आश्चर्य आणि नैसर्गिक आकर्षणे यांचा खजिना...नॉर्थ अमेरिकेतील युनायटेड स्टेट्स असो किंवा साउथ अमेरिकेतील ब्राझील, सेंट्रल अमेरिकेतील कोस्टा रिका असो किंवा जगाच्या तळाशी असलेला अंटार्क्टिका, अतिप्राचीन संस्कृतीपासून ते अत्याधुनिक खुखसुविधांपर्यंत अनेक पैलूनी पर्यटकांना साद घालणारी अमेरिका आहे.

  Rs.450 Rs.500 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock
  New

  डॉ. मृण्मयीने पाहिलेली अमेरिका मला तरी खूप निराळी भासली. कारण मृण्मयीचं ‘अमेरिका’ एका विशिष्ट नजरेनं पाहणं ती नजर पर्यटकाची नाही, पाहुण्याची नाही, तर डोळ्यांत पुरेपूर कुतूहल साठवून सारं जग उत्सुकतेनं पाहणार्‍या एका भारतीय, महाराष्ट्रीय मध्यमवर्गीय कुटुंबकन्येची आहे!

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  प्रत्यक्ष पाप न करताच पापनगरीच्या संस्कृतीची सफर घडवणारे हे पुस्तक वाचकांचे नक्की मनोरंजन करेल.पापनगरीच्या भेटीला जाताना कुणी अंतर्मनाचा वेध घेत नाही.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock
  New

  श्री. अमृतलाल वेगड देशातील पहिले चित्रकार आहेत ज्यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आणि त्या परिक्रमेच्या चित्रांची प्रदर्शने भरवली.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF

  रानाडोंगरातून वाचकांचे बोट धरून हिंडतात. कधी त्यांचा कॅमेरा लकेर घेतो, कधी त्यांची लेखणी चित्र काढते आणि अशा आगळयावेगळया भटकंतीतून साकारते एक अनोखी मैफील.

  Rs.158 Rs.175 10% OFF
  Reduced price!