List of products by publishers Marathidesha Foundation


Showing 1 - 5 of 5 items
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  या पुस्तकात छत्रपति संभाजी महाराज विरचित संस्कृत साहित्य आणि त्याचं मराठी भाषांतर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.896 Rs.995 -10%OFF In Stock

  महाराष्ट्रातील ३९६ किल्ल्यांचा समग्र गडकोष(रंगीत छायाचित्रे,दिशादर्शक नकाशे,जिल्हावार किल्ल्यांचे नकाशे)

  Rs.896 Rs.995 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.675 Rs.750 -10%OFF In Stock

  वीरगळ-सतीशिळा म्हणजे काय? त्यांचे प्रकार किती? त्यांच्यावरच्या चिन्हांचे अर्थ काय? इथपासून वीरगळ - सतीशिळांचं शास्त्रोक्त दस्तऎवजीकरण कसं केलं जावं? वीरगळ - सतीशिळांचं संवर्धन कसं केलं जावं?? याचीही अनिल दुधाने यांनी अत्यंत शास्त्रशुद्ध आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सोपी मांडणी केली आहे.

  Rs.675 Rs.750 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  मराठ्यांच्या इतिहासातील अनेक व्यक्ती उपेक्षित राहिल्या आहेत.त्यांची इतिहासातील कामगिरी म्हणावी तशी पुढे आलेली नाही.त्यापैकी एक म्हणजे संताजी घोरपडे. Senapati Santaji Ghorpade is a Historical Character By Santaji Ghorpade. Senapati Santaji Ghorapade is written by Mahesh Tendulkar. 

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  सुरत हे मुघल साम्राज्यातील नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठे व्यापारी केंद्र होते. त्यातही तेथील मुलकी व लष्करी प्रशासन स्वत: मुघल बादशहाच्या नियंत्रणाखाली होते. त्यामुळे सुरतेवरील हल्ल्याचा फटका केवळ आर्थिक नव्हे तर एकूण मुघल साम्राज्याच्या प्रतिष्ठेला शिवछत्रपतींनी दिलेला जबरदस्त धक्का होता.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 5 of 5 items