तरुण आर्किटेक्टची. समाजात रूढ असलेल्या प्रमाणांविरुद्धच्या त्याच्या कठोरसंघर्षाची, आणि त्याच्याच प्रेमात असून त्याला रोखण्यासाठी आणि वाचवण्यासाठीही झगडणार्या एका सुंदर स्त्रीवरच्या त्याच्या उत्फुल्ल प्रेमाची. आयन रँड (जन्म १९०५, मृत्यू १९८२) १९३६ साली ‘वी द लिव्हिंग’ ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. १९३८ मध्ये ’अॅन्थम’ प्रकाशित झाली.