र्हाईनबाक धबधब्यावरून शेरलॉक कोसळल्यावर असं वाटत होतं, जणू या जगातून तो नाहीसा झाला..जितक्या रहस्यमयरीत्या तो गायब झाला तितक्याच रहस्यमयरीत्या तो तीन वर्षांनी परत आलाय.
बांगला देशाच्या फाळणीवर बेतलेलं ‘ब्लड टेलिग्राम’ हे पुस्तक म्हणजे शीतयुद्धाच्या काळातल्या आंतरराष्ट्रीय राजकारणातला अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे.