छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्राचा घेतलेला हा काव्यमय वेध !
जिथं काटेरी पायवाट तुडवताना मदतीचा हात मिळाला तिथं कृतज्ञतेने नतमस्तक झालं की जबाबदारीचं ओझं हलकं व्हायचं.. तिथं हमरस्त्यालाही कधी सोबत मिळाली नाही तिथला प्रवास एकट्यानं करावा लागला पण तिथं संघर्ष करण्याची क्षमता आणखीच दृढ झाली.
वारकरी जेव्हा आळंदी पंढरपूरच्या वारीला निघतो तेव्हा त्याच्याकडे असलेले दैनंदिन वापराचे साहित्य ठेवून खांद्यावर घेण्याची पिशवी म्हणजे पासोडी असाही पासोडीचा एक अर्थ आहे.
ऎतिहासिक महत्त्वाच्या अशा लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना, सोनाली शिंदे यांचे ‘पॉलिक्लिक’ हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. या निवडणुकीत तुम्ही जे मत देत आहात, ते ‘सोशल मीडिया’ने निश्चित केले आहे, हे कदाचित सहजपणे समजणार नाही.
समकालीन मराठी कथाकारांनी समाजभान या विषयाला स्पर्श करीत समकालीन मानवी जीवनातील गुंतागुंत व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.
एका स्त्री जीवनाची शोधकथा समिधा या कादंबरीचे मुख्य अधिष्ठान आहे.