जगातला प्रत्येक माणूस प्रेम करतो.प्रेम जसं जगणं सुंदर करतं,तसंच जगणं अवघडही करतं.
कुटुंबकहाणी वाटणा-या या कांदबरीतून समकालीन कोरोनाकाळाचे अनेकमिती दर्शन घड्विले आहे.कुटुंबाचा परवडपरीघ ओलांडून ती विस्तृत आणि व्यापक झाली आहे.महामारी संकटकाळाचे समाजवाचन या कांद्बरीत आहे.
प्रतिपश्चंद्र - Pratipashchandra by Prakash Suryakant Koyade । राजमुद्र, की एक रहस्य ? छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांनी राजमुद्रेमध्ये लपवलेले एक रहस्य, जे गेल्या ३५० वर्षांपासून उजागर होण्याची वाट पाहत आहे... या उलगड्याचा थरारक प्रवास सांगतोय, खुद्द रायगड!
Let me tell you story of myself… Ravan The King Of Rakshasas by Sharad Tandale
रावणाच्या आयुष्यावर जिज्ञासेपोटी लिहिलेली संशोधनात्मक कादंबरी.
आंत्रप्रन्योर या पुस्तकातील अनुभवांतून नवीन उद्योजकांना थोडी जरी दिशा मिळाली तरी पुस्तक लिहिण्याचा लेखकाचा प्रयत्न साध्य होईल.