दैनंदिन जीवनात गृहिणींना उपयुक्त असे, वैशिष्टयपूर्ण शाकाहारी आणि मांसाहारी रूचकर पदार्थ तसेच पाहुण्यांच्या स्वागतासाठीही काही खास पदार्थ हीच या पुस्तकाची खासियत.
रिझोटो, पिझा, मॅकरोनी, सलॅड्स, डिलिशियस चिकन, लॅम्ब आणि फिश या सा-यांचा झकास इटालियन स्वाद हीच या पुस्तकाची खासियत.