हा इतिहास आहे आणि त्याबरोबर सतत बदलणारा भूगोल आहे. त्यात सौंदर्य आहे, थरार आहे. हे सगळं वाचकांना आवडेल अशी अपेक्षा.
कामानिमित्ताने डॉ, मोडकांची सारखी जगभर भ्रमंती चालू असते. देशोदेशींची अनेक मंडळी त्यांना भेटतात व प्रवासात आजूबाजूच्या लोकांचे, जागांचे व घटनांचे ते बारकाईने निरिक्षण करतात. त्यांना आलेले काही अविस्मरणीय व विलक्षण अनुभव आणि त्यातून उदभवलेले काही चिंतन या ’अंतरंग’ मध्ये प्रतिबिंबित झाले आहे.
काही आठवणी सदर पुस्तकामधे त्यांनी विसाव्या शतकांतील प्रारंभापासूनचा काळ आपणा समोर उभा केला आहे.
मुक्तकांच्या आशयसूत्रातून केंद्रभागी असणारे व्यामिश्र जीवन, बदलता भोवताल, प्रेमातील प्रेयस अनुभूतीच्या विविध भावछटा कवयित्रीने फार सुंदररीत्या अधोरेखित केल्या आहेत.
मला भेटलेल्या व्यक्ती मला आलेले अनुभव, मी वाचलेल्या गोष्टी गोतावळा या पुस्तकात संग्रहित केल्या आहेत
आंतरराष्ट्रीय किर्तीचे डॉ. प्रसाद मोडक यांनी पर्यावरण क्षेत्राशी निगडीत केलेला प्रवास व त्या प्रवासात त्यांना देशोदेशी आजूबाजूच्या लोकांचे, जागांचे व घटनांचे बारकाईने निरीक्षण करून त्यातून आलेले काही अविस्मरणीय व विलक्षण अनुभव व चिंतन या कथांच्या स्वरूपात या पुस्तकात आले आहे.
मुसलमानी मुलखांतली मुशाफिरी केवळ प्रवासवर्णन नसून ऎतिहासिक सामाजिक दस्ताऎवज आहे.
या पुस्तकाचे संदर्भमूल्य मोठे आहे. या पुस्तकासाठी केलेले व्यापक संशोधन आणि अभ्यास किती खोलवर असेल, याची प्रचिती पुस्तक वाचताना येतेच.
लांडग्यांच्या कळपात वाढलेल्या मोगली या रुडयार्ड किपलींग लिखित ’जंगलबुक पुस्तकाच्या नायकाची पेंच ही खरीखुरी भूमी.इथे आजही मोगलीच्या सवंगडी शेरखान,भालू,कबाकी,कोल्हा यांचं वास्तव्यआहे.
प्रत्येक किशोरीचा आत्मविश्वास वाढवणारी चरित्रे.
हे पुस्तक म्हणजे विजय केळकर यांनी रंगवलेला हा मनातल्या भावनांचा एक गप्पांचा कट्टाच आहे. त्याचबरोबर ‘सवाई’ च्या ह्या असंख्य आठवणी उलगडत जातात.
माझ्या वन्यजीव अभ्यासाची सुरुवातच २५ वर्षांपूर्वी पक्षिनिरीक्षणातून झाली. सुरुवातीला आवड म्हणून असलेला छंद लवकरच शास्त्रीय अभ्यासाच्या पातळीवर पोचला.
‘शेखरची प्रभा अन वल्ली’ या लेखसंग्रहात एकूण ५० लेख आहेत.
His Autobiography is full of ideals and inspiring to a common man.
Two Friends A Perspective Of The Third by Bharat Sasne & Translated by Vilas Salunke
शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना आपल्या विचारांचे आणि कार्याचे लक्ष्य काय असावे? असा विचार करताना जाणवते की वंचित, शोषित आणि सर्वार्थाने पीडित असलेल्या घटकांचा विकास करणे हेच लक्ष्य असायला हवे.
या पुस्तकात तुम्ही कुठलंही प्रकरण उघडा, कुठलंही पान उघडून वाचायला लागा. तुम्हाला गवसेल अभासू, सजग, सावध आणि तरीही भावनिक श्रीमंती असलेला अक्षर सूर!
मृत्यू अटळ आहे. शासकीय योजनाही आहेत; पण मृत्यू रोखण्यासाठी कुठे कमी पडतात ते वास्तव मांडण्यासाठी हे लेखन !