डॉ. प्रभाकर श्रोत्रिय लिखित ‘भारतीय ज्ञानपीठ’ हया पुस्तकात ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल व १९६५-२००२ या कालावधीत प्रदान झालेल्यांची माहिती सविस्तर दिलेली आहे.
भाषा व साहित्य : संशोधन भाग १ हा संपादित ग्रंथ आहे.
भाषा व साहित्य : संशोधन भाग ३ हा संपादित ग्रंथ आहे.
ह्या पुस्तकात भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न: संशोधन आणि चिंतन ह्याबद्दल सांगितले आहे.
आरंभापासून इ. स. १३५० पर्यंन्तच्या कालखंडातील मराठी वाड्मयाचा विवेचक इतिहास.
इ. स. १३५० ते १६८० या कालखंडातील मराठी वाड्मयाचा विवेचक इतिहास. अद्ययावत पुरवणीसह दुसरी आवॄत्ती.
इ. स. १३५० ते १६८० या कालखंडातील मराठी वाड्मयाचा विवेचक इतिहास. अद्ययावत पुरवणीसह दुसरी आवॄत्ती.
इ. स. १६८० ते १८०० या कालखंडातील मराठी वाड्मयाचा विवेचक इतिहास.
इ. स. १८७५ ते १९२० या कालखंडातील मराठी वाड्मयाचा विवेचक इतिहास.
इ. स. १८७५ ते १९२० या कालखंडातील मराठी वाड्मयाचा विवेचक इतिहास.
इ. स. १९५० ते २००० या कालखंडातील मराठी वाड्मयाचा इतिहास.
इ. स. १९५० ते २००० या कालखंडातील मराठी वाड्मयाचा इतिहास.
इ. स. १९५० ते २००० या कालखंडातील मराठी वाड्मयाचा इतिहास.
इ. स. १९५० ते २००० या कालखंडातील मराठी वाड्मयाचा इतिहास.
इ. स. १८०० ते १८७४ या कालखंडातील मराठी वाड्मयाचा विवेचक इतिहास.
मधु मंगेश कर्णिक लिखित "सांस्कृतिक महाराष्ट्र १९६० ते २०१०" हा ग्रंथ सांस्कॄतिक अभ्यास करणा-या जिज्ञासूंना संदर्भासाठी उपयुक्त ठरेल.