या पुस्तकाव्दारे वृक्षांचा नेमका, सहजसुंदर परिचय करून देण्याचे कामही साध्य झाले आहे.
वनस्पतीशास्त्र व पर्यावरणशास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक श्री. द. महाजन यांना निसर्गप्रेमी चालता-बोलता ‘वनस्पती-ज्ञानकोश’ संबोधतात.
ह्या पुस्तकातील लेखांएवढेच लेख अजून शिल्लक आहेत. ‘निसर्गभान’ च्या दुसर्या भागात हे लेख प्रसिद्ध करणार आहोत.
भारतामध्ये लावल्या जाणार्या १०० परदेशी वृक्षजातींची पुरेशी ओळख ह्या पुस्तकात करून देण्यात आली आहे.