List of products by authors: N R Wadnap


Showing 1 - 5 of 5 items
 • Quick view
  Rs.176 Rs.195 -10%OFF In Stock

  ज्यांना हा खेळ शिकण्याची तीव्र इच्छा होते, अशा नवोदितांसाठी किंवा नियमित खेळाडूंसाठी हे मार्गदर्शक पुस्तक तयार केले आहे. त्यांना ते आवडेल आणि उपयुक्त ठरेल, आणि मार्गदर्शक म्हणून नित्य हाताशी ठेवावेसे वाटेल.

  Rs.176 Rs.195 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  बुध्दिबळाचा ओनामा या आपल्या पुस्तकाबद्दल आपले आभार मानावे तितिके थोडेच ! बुध्दिबळाचा या खेळाविषयी मला फार उत्सुकता होती. परंतु नक्की तो कसा खेळावा याविषयी आमच्या घरात कोणालाच माहिती नव्हती.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  एक अभ्यासू व्यक्तीने अत्यंत सोप्या पध्दतीने लिहिलेले हे पुस्तक आहे. हे पुस्तक वाचताना माझे अनेक वर्षाच्या शंकांचे निरसन झाले. चतुरंग सेना म्हणता उंट कसा येतो व नौकादल कोठे गेले ही शंका सुटली.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  इसवीसन पूर्व हजारो वर्षापूर्वी भारतात जन्मलेल्या 32 चतुरंग दलांची, पटावरील 64 घरांच्या रणमैदानावरील जगमान्य गँडमास्टरांतील घनघोर युध्दाची उत्तरोत्तर उत्कंठा वाढवणा-या रणसंग्रामाचे मार्गदर्शक मार्मिक ऐशी छोटे - मोठे सटीप चाली व आकृत्यांसह असणारे डाव या पुस्तकात पाहाल

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock

  आपले सुसंघटित मारा आणि चकवे हया दोन पुस्तकांचे हस्तलिखित पाहिले आणि खूपच प्रभापित झालो. आपल्या पूर्वीच्या दोन्ही पुस्तकांप्रमाणेच ही दोन्ही पुस्तके गाजतील, याची मला खात्री आहे.

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 5 of 5 items