चिमण्याबरोबर मनसोक्त भिजून आल्यानंतर वळचणीला बसून त्या ओल्या आठवणींची थरथर पंखावर बाळगणारी चिमणी...आज माझ्या मनातून उडून जायला तयार नाही.-अर्चना बापट
रसिकहो, या पुस्तकांत तुम्हांला जगजीत सिंग यांनी गायलेल्या काही हिंदी गझलांचा भावानुवाद वाचणे ही एक पर्वणीच ठरणार आहे.