तेंडुलकरांशी संबंधित हे आत्मचरित्र लेखन निखिल वागळे यांचे आहे.
ग्रेट भेट हा आयबीएन लोकमत वरचा निखिल वागळे यांचा लोकप्रिय कार्यक्रम. पंचवीस निवडक मुलाखतींचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.
डिसेंबर १९९२ आणि जानेवारी १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या भीषण दंगली वरील निखिल वागळेंचे विश्लेषण.
२०१४ ते २०१७ या काळातल्या प्रमुख घटनांचा वेध या लेखसंग्रहात आहे.