आयसी-८१४ हायजॅकनंतर ...ही कादंबरी कंदहार हायजॅक प्रकरणानंतर राव आणि मुंबई क्राईम ब्रान्चच्या थरारक कारवाईवर बेतलेली आहे
बलात्काराच्या गुन्हयात त्रिपुराचा क्रमांक देशात कायम पहिला - दुसरा असतो. 65 टक्के जनता दारिद्रयरेषेखाली जगते आहे. आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला असून शिक्षण व्यवस्थेचे तीन - तेरा झाले आहेत