List of products by authors: Madhuri Talvalkar


Showing 1 - 5 of 5 items
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  घरोघरी जाऊन मसाज करणार्‍या बुद्धिमान व संवेदनशील मुलीच्या संघर्षाची ही कथा. ज्या घरांमध्ये ती जाते तिथे काही व्यक्तींमध्ये एक वेगळेच नाट्य रंगते. त्यांच्या नात्यांचे धागेदोरे, गाठी अनपेक्षितपणे तिच्या दृष्टिस पडतात व योगायोगेने ती त्यात गुंतत, अडकत जाते. त्यांच्या वैवाहिक गुंतागुंतील त्यासंबंधीचे विचार, स्वत:चे जगणे याचे अनुभव म्हणजे अशा रंगीबेरंगी...

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  मात, काळंपांढरं आणि मुक्ती अगदी वेगवेगळ्या विषयावरच्या तीन दीर्घकथा.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  ‘रानभूल’ ही एका हुकूमशाहीच्या अस्ताची उत्कंठावर्धक कथा आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.234 Rs.260 -10%OFF In Stock

  माधुरी तळवलकर यांनी या कथासंग्रहात विविध रंगांच्या कथा, यात रहस्य, चित्तथरारक, चाकोरीबाहेर, भावकथा, उपरोधिकता यांचा गोफ विणला आहे.

  Rs.234 Rs.260 10% OFF
  Reduced price!
 • माणसांपुढे दररोज उद्भवणार्‍या प्रश्नांवर मात करुन चिरंतन आनंद कसा मिळवता येईल, याचे व्यावहारिक ज्ञान आणि सल्ला ह्या पुस्तकात मांडला आहे.

  Rs.275
Showing 1 - 5 of 5 items