Dr Kamlesh Soman
ऐहिकापलीकडच्या आनंदमय तत्त्वाची साद हा अध्यात्मपर लेखांचा संग्रह आहे.
अध्यात्मपर लेखांचा संग्रह
मला तुझी काळजी वाटे अनंता म्हणुनच ही पत्रे.
प्रगल्भ, परिपक्व एडिटर-डायरेक्टर ॠषिकेश मुखर्जी यांच्या गुणवान पंधरा चित्रपटांचे आस्वादन आणि त्यांच्या स्वतंत्र, समृध्द आणि उदार जीवनदृष्टीचे दर्शन
उच्च प्रतीच्या बुध्दिमान नेतॄत्वाचे स्वरुप, अपेक्षा आणि दिशा.
संपूर्ण मुक्ततेकडे नेणारी जे. कृष्णमूर्तीची शिकवण दैनंदिनी चिंतनिकेच्या स्वरुपात
मनाच्या गुहेत : या पुस्तकात प्रख्यात मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्रॉइड यांनी मनोविश्लेषण व इतर शास्त्रे यांकडे सर्व जगाचे लक्ष वेधले आहे. त्यांचे संकलन, संपादन मांडणी डॉ. कमलेश सोमण यांनी या पुस्तकात केले आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी जे. कृष्णमूर्तीची शिकवण सेवानिवृत्ती, ज्येष्ठत्वाकडून निवृत्तीशील मनाकडे होणारा आध्यात्मिक प्रवास
जीवनाच्या, व्यवसायाच्या तसेच व्यक्तिमत्त्व विकासाच्या प्रवासात यशस्वी कसे व्हायचे, हे अनेकदा आपल्याला माहितच नसते. समग्र आणि समृद्ध व्यक्तिमत्व विकासाच्या शिखरावर आरुढ व्हायचे असेल तर मुक्ततेच्या वाटेत येणार्या अडथळ्यांवर आपल्याला मात करावीच लागेल.
शेरलॉक होम्सच्या साहसी कथा.
डॉ. कमलेश सोमण/श्रीनिवास रामचंद्र वैद्य अनुवादित हरमान हेसे लिखित पुस्तक
एका उंच सडसडीत तरूणीने आपल्या क्रांतिकारक कल्पनेने संपूर्ण गावाचा कायापालट करून टाकला. 68 वर्षाच्या नोनी आपा एका विवाहित सद्गृहस्थाकडे नकळत ओढल्या गेल्या
विज्ञानाच्या जगाबद्दलची आकर्षक तथ्ये, घरी संदर्भासाठी आणि शाळेतील प्रकल्पाच्या कामांसाठी उत्कॄष्ट.
रॉबर्ट ग्रीन लिखित युध्दाचे ३३ संक्षिप्त डावपेच.
ज्या कोणाला आशिया आणि चीनच्या इतिहास व संस्कॄतीमध्ये रस आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे ठरेल.