List of products by authors: Sanjay Joshi


Showing 1 - 1 of 1 item
  • Quick view
    Rs.698 Rs.895 -22%OFF In Stock

    हिंदुत्वाच्या जोरावर ज्यांनी महाराष्ट्राची सत्ता मिळवली आणि केंद्रातही शिवसेनेला सत्तेत आणलं, त्या शिवसेनेचा अनेक वर्षं चेहरा असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या परखड मुलाखती ‘एकवचनी’ या पुस्तकात संजय राऊत यांनी एकत्र केल्या आहेत. बाळासाहेबांचा सडेतोड स्पष्टवक्तेपणा जो जगद्विख्यात होता, तो विशेषत्वाने या मुलाखतींमध्ये जाणवला आहे.

    Rs.698 Rs.895 22% OFF
    Reduced price!
Showing 1 - 1 of 1 item