अंजनी नरवणे अनुवादित दिनकर जोषी लिखित एका माणसाचा जीवनप्रवास
सुलेमान-सकीनाची मुलगी भवानीचं यासीनशी लग्न ठरलंय... लग्नानंतर नाव बदलण्याला तिचा विरोध... ती दत्तक असल्याचं तिला समजतं आणि ती खर्या आई-वडिलांचा शोध घेते... तिची आई असते आता एक संपन्न, प्रतिष्ठित स्त्री... तर वडील यशस्वी, प्रसिद्ध अॅडव्होकेट... जन्मदात्यांना भेटून भवानी आपल्या दत्तक माता-पित्याकडे परतते... नियतीच्या अगम्यतेची जाणीव झालेल्या भवानीचा नाव न...
सत्कृत्य काय किंवा दुष्कृत्य काय, माणसानं स्वत:ला केंद्रस्थानी ठेवून रचलेल्या केवळ व्याख्या आहेत सगळ्या. जे तुला सत्कृत्य वाटतं त्यालाच दुसरा कोणी दुष्कृत्य म्हणेल.
महामानव कादंबरीतून सरदार वल्लभभाई पटेलांचे जीवितकार्य वाचकांपुढे ठेवले आहे.
...गांधीपुत्र हरीलालच्या व्यथा-वेदनांचा एका संवेदनक्षम मनाने घेतलेला मागोवा.
या पुस्तकात तटस्थ भूमिकेतून, सर्वांबद्दल संपूर्ण आदर बाळगूनही सर्व व्यक्ती व घटनांचं सुंदर विश्लेषण केलं आहे. ते वाचून, त्यावर विचार करून आपण केवळ अंधश्रद्धाळू न राहता डोळस आणि सश्रद्ध बनू शकतो. आपल्या संस्कृतीची भागीरथी असं रामचरित्र नव्यानं समजून घेऊया!
दिनकर जोषी या पुस्तकात म्हातारपणातील शारीरिक, मानसिक, आर्थिक अशा अनेक प्रश्नांचा सांगोपांग आढावा घेतात. आणि म्हातारपणाचा विचार केवळ म्हातारपणीच करायचा नसतो, याची खोल जाणीवही पेरतात.