आठवणीतील माणिके : लेखक अरविंद हेब्बर यांच्या आयुष्यात भेटलेली, त्यांच्या सहवासात लाभलेल्या अनुभवाच्या गोड आठवणी, त्यांच्या अंतरंगात घर करून राहिलेले प्रेम, वात्सल्य, सदाचार हे सद्गुण यांचे वर्णन एकत्र जमवून केलेले हे पुस्तक.
शशिकांत तिरोडकर यांच्या चारोळ्यांचा संग्रह.