यातील बहुतेक लेख जून २०१४ नंतरचे आहेत. मोदी सरकारच्या राजकीय व आर्थिक धोरणांची चिकित्सा डॉ.दातार यांनी या पुस्तकात मांडली आहे.
संगीताचा आणि माझा एक अतूट दुवा आहे. फार विचित्र आहे तो, पण आहे खरा. चांगल संगीत ऐकताना मी स्वप्न पाहू लागतो.
तीच माणसं, तीच नाती आणि त्याच रीतीभाती. नुसती बघण्याची दॄष्टी बदलली की कसं वेगळंच दिसतं सगळ - राजन खान.
या कथांमध्ये गिरणगावाच्या उत्कर्षकालाचं वर्णन नाही; र्हासकाळाचं आहे.
गाडगेबाबांचं कार्य असलेल्या सर्व स्थलांचा दौरा करून,त्यांच्या सहकाऱ्यांशी तपशिलवार चर्चा करून नव्या संशोधनासह सिद्ध झालेलं रसाळ चरित्र.
सतीश तांबे देत आहेत जगाचं मागच्या बाकावरून होणारं दर्शन.
संगीतविषयक कुमारजींच्या वादळी मानल्या गेलेल्या विचारांचं संकलन,असा काहीसा याचा बाज आहे.महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त पुस्तक.
माझे स्किन अँड हेयर केयर सेंटर सांभाळत असतांना मी एकीकडे कुकिंग या विषयावर लिहीत असते, यु ट्युबवर व्हिडीओ टाकत असते आणि या सोबतच विविध प्रकारचे मसाले आणि लोणची बनवत असते.
भारताच्या प्राचीन इतिहासात आजवर केवळ पश्चिम आशियाई आणि युरोपचे संदर्भ येतात.
ट्फ माइण्ड सॉलिड मनाचा दिंडी दरवाजा ! टफ माइंड हा एक माइंड सेट आहे. त्यासाठी पुन्हा पुन्हा ट्रेनिंग घ्यावं लागतं.