Dr Babasaheb Ambedkar
पुस्तकात अस्पृश्य मुळचे कोण, या प्रश्नाचा सर्व बाजुंनी शोध घेण्याचा प्रयत्न तर करण्यात आलेला आहेच, परंतु त्यासोबतच त्या प्रश्नांशी संबंधीत अन्य बाबींचाही सांगोपांग उहापोह झालेला आहे.
डॉ. आंबेडकरांनी भारतामध्ये नष्ट झालेली भगवान बुध्दाची शिकवण पून:जिवित करुन लोकांना आदर्श जीवनाचा मार्ग या ग्रंथाद्वारे दाखवून दिला.
Bhagwan Buddha Ani Tyancha Dhamma by Dr Babasaheb Ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भगवान बुद्ध व बौद्धधर्मावरील अतिशय गाजलेली भाषणे.
भारताचे संविधान १००व्या सुधारणेपर्यंत अद्दयावत (२०१७ पर्यंत फेरबदल केल्याप्रमाणे)
भारतीय राज्य घटनेचे खरे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच होते हे पुराव्याने सिद्ध करणारे पुस्तक.
तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत भारतीय राज्यघटना संपूर्ण प्रमाणभूत आवृत्ती
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दलितांमध्ये स्वाभिमानाचा अंगार पेटविणारी निवडक भाषणे भाग २ रा.
प्रस्तुत कविता संकलन में डॉ. बाबासाहेब आंबेकर संबंधी अभिवादन कविताएँ- जिंदा कविताएँ हैं, जिनकी धडकनें साफ सुनाई देती हैं।
डो बाबासाहेब आंबेडकरांची गाजलेली भाषणे, रमेश रघुवंशी यांच्या प्रस्तावनेसह.
डॉं. बाबासाहेब आंबेडकरांचे चिंतनात्मक लेख.
डॉं. आंबेडकरांचे रायटिंग्ज व स्पिचेस या अप्रकाशित ३ -या खंडाच्या उत्तरार्धाचे संपुर्ण भाषांतर.
डॉं. बाबासाहेब आंबेडकर लिखित रमेश रघुवंशी यांच्या प्रस्तावनेसह हिंदुंची जातीप्रथा व ती मोडण्याचा मार्ग.
डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या Riddles In Hinduism या ग्रंथाचा मराठी अनुवाद आहे हिंदुत्वातील कुटप्रश्न.
डॉं. बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी दलितांना उद्देशुन केलेले आवाहन, उपदेश, संदेश या ग्रंथात एकत्र करण्यात आले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित “माझी आत्मकथा"
पाकिस्तान अर्थात भारताच्या फाळणीचे संपुर्ण मराठी भाषांतर.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित दलितांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आणणारा पुणे करार संपूर्ण इतिहास.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित राम व कृष्णाचे कोडे भास्करराव जाधव लिखित रामायणावर नवा प्रकाश, रमेश रघुवंशी यांच्या नव्या प्रस्तावनेसह.
Who Were the Shudras ? या डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित अतिशय गाजलेल्या ग्रंथाचे संपूर्ण मराठी भाषांतर.