"सहित" च्या वतीनं या पुस्तकाच्या माध्यमातुन करण्यात आलेलं हे तिन्ही भाषणांचं संकलन विचारांना नेहमीच प्रेरणा देणारं आणि विवेकवादाची रुजवात करणारं.
आपलाच इतिहास आपल्याला वस्तुनिष्ठपणे माहित नसेल तर इतिहास हे केअव्ळ स्मरणरंजनाचे स्थळ तरी बनते किंवा निव्व्ळ आपापल्या हितसंबंधांचेच राजकारण करणा-या गटांचे, वर्गांचे वा नेत्यांच्या हातचे साधन बनते.
‘लोकमान्य ते महात्मा’ हा समग्रलक्षी महाग्रंथ म्हणजे सर्वंकष सांस्कृतिक महाचर्चा असून तिला पुराव्यांची भक्कम चौकट लाभली आहे. महाराष्ट्राच्या प्रज्ञेला आणि प्रतिभेला अभिमान वाटावा, अशी ही महान साहित्यकृती आहे.– रा. ग. जाधव
An Interdisciplinary Study in the Transition odf Leadership
देहूकरांनी जे लिहिले आहे ते जबाबदारीने अभ्यासपूर्वक लिहिलेले आहे.
वारकरी परंपरेचे कळस झालेल्या मराठीपणाचा आदर्श असलेल्या आणि तरीही सा-या सीमा ओलांडुन वैश्विक आवाहनक्षमता असलेल्या तुकाबांच्या अभंगांचे हे एक ओझरते दर्शन आहे.
विद्रोहाचे व्याकरण महात्मा जोतीराव फुले यांचे निवडक साहित्य.
योगेश्वर कृष्णाचे वैचारिक चरित्र ‘या सम हा’.