Dr Chandrashekhar Pande
मनाचे व्यवस्थापन : शारीरिक स्वस्थ्य हे आपल्या मनाच्या स्वस्थ्यावर अवलंबून असतं. मानवी सुख-दु:ख आणि वैयक्तिक परिणामकारकता निर्धारित करण्यात परिस्थिती नव्हे, तर त्याकडे बघण्याचा व्यक्तीचा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो.
जवळजवळ प्रत्येकालाच काही वेळा प्रसन्न वाटण्याची गरज वाटर असते आणि हे स्व-मदत पुस्तक एलिसच्या नेहमीच्या व्यवहारी, प्रामाणिक शैलीत लिहिले गेले आहे, ही युक्ती उपयोगी पडते. त्याम्ळे माझे काम पूर्ण झाले आणि तुमचेही काम पूर्ण होऊ शकते... –सिरिल एम.फ्रॅंक्स, पीएच.डी.