वयाच्या चाळीशीत (मी याला तारुण्य म्हणेन कारण नव्याने स्वत:ला ऒळखून जगायला मिळत) संसाराच्या साधारणपणे वीस वर्षांनंतर आपली एखाद्या माणसाशी ऒळख व्हावी आणि ती ऒळख तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली तर मग याला काय म्हणाव जे होतय ते चांगल्यासाठीच म्हणून पुढे जाव
निर्मितीतील विविधतेला समजून घेऊन हा अनोखा संशोधन-पट समोर ठेवला आहे.