मराठी साहित्यविश्वाचा संक्षिप्त आढावा.
बाबूजी म्हणजे बाबूजीच! बबूजी म्हणजे संगीतकार सुधीर फडके हे वेगळे सांगण्याची गरज नाही
‘भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार’ मिळालेले तीनच साहित्यिक आहेत. ते म्हणजे वि. स तथा भाऊसाहेब खांडेकर, वि. वा. शिर्वाडकर तथा कुसुमाग्रज आणि विंदा करंदीकर.
अनेक पुस्तकांची रोचक आणि उपयुक्त ओळख करुन देणारं पुस्तक
शान्ताबाईंनी आपले मत न सोडता माणसे जोडली. हीच माणसे त्यांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंत घेऊन गेली.