चित्रपट केवळ मनोरंजन न करता त्यापलीकडेही काही देउ शकतो याचं भान आपल्या वाचकांना यावं अशी इच्छा चौकटीबाहेरचा सिनेमा हे सदर गणेशला महानगर दैनिकामध्ये लिहायला सांगताना आमच्यासमोर होती
या पुस्तकातील लेखांचं पूर्वप्रकाशन २०१६ ते २०१७ या काळात ‘दीपावली, पुणे पोस्ट, इत्यादी, माहेर, कथाश्री, वयम, शब्द दरवळ आणि हंस या अंकांमधून झालेलं आहे.
गणेश मतकरींच्या कथा
रत्नाकर मतकरींच नाव महत्वाच्या कथाकारात घेतलं जात असलं, आणि त्यांच्या अनेक कथासंग्रहांच्या अनेक आवृत्त्या रसिकप्रिय ठरल्या असल्या, तरीही त्यांच्या कामाची दखल स्वतंत्रपणे कथाकार म्हणून घेतली न जाता, ती ’गूढ्कथाकार’ या वर्गातच घेतली जाते.
भाग २ मध्ये वास्तववादी, चरित्रात्मक आणि सत्य घटनांवर आधारित नसलेल्या, परंतु व्यक्तीकेंद्रित कथाही आहेत.
पुस्तकंच्या जगाची ही विस्मयचकित करणारी अदभुत सफर प्रत्येक पुस्तकप्रेमीने आवर्जून करायला हवी आणि समृध्द व्हायला हवे.