Dr Govind Gare
डॉ. गोविंद गारे लिखित ‘आदिवासी मुलांची गोड गाणी’ हे पुस्तक.
डॉ. गोविंद गारे हे एक चिकित्सक अभ्यासक व संशोधक म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत.
वारली चित्र संस्कृती हा वारली चित्रकला परंपरेची माहिती देणारा मराठी भाषेतील पहिला ग्रंथ. वारली जमातीच्या लोकजीवनाचे व धार्मिक जीवनाचे प्रतिबिंब त्यांच्या विविध चित्राकृतींतून दिसते.
Art is an intrinsic part of the social life of the adivasis. The main source of their art is nature. Its medium is nature and it explores nature. The adivasi art has been a herculean support to indias cultural progress.