...वेणूताई आणि रेणुकाबाई डोळे पुसत होत्या आणि डोळे पुसता पुसता हसत होत्या.
लग्नानंतर पती-पत्नी मधील नातेसंबंध अधोरेखीत करणारी कादंबरी.
दोन दिसांची रंगत संगत
…आणि उमाबाईंच्या हृदयात आनंदाला भरतं आलं होतं. इतकी वर्ष बंधनात जखडलेल्या उमाबाई आज मुक्त झाल्या होत्या. कठपुतळीची दोरी महेश्वरांच्या हातातून सुटली होती.
विष्णु आणि त्याची पत्नी वेणू यांच्या जीवनाचं चित्रण तिनं अंतर्मनात करून ठेवलं असणार तेच चित्रणयोग आला त्यावेळी लेखणीतून साकार झालं.
...आणि आनंदात निथळत देहभान विसरून ती छोटीशी चांदणी निघाली होती, आपल्या प्रियकराला भेटायला.
संकटांशी झुंज देऊन आपली आणि फसवल्या गेलेल्या आपल्या मैत्रिणींची मुक्तता करणाऱ्या द्रुपदीची कहाणी.
नीलाचं आणि राहुलचं संकट दूर करणारी विघ्नहर्ती!