दिलीप प्रभावळकर यांच्या बालपणीच्या खासमखास गोष्टींचा पहिलावहिला कथासंग्रह
रोआल्ड दाल (१९१६-१९९०) हा गोष्टी सांगणारा लेखक.
चौथीत असताना मी बैलगाडीखाली पडले नि चालणं, शू-शी कळणं सगळं बंद झालं. त्यावेळी वर्षभर मला मुंबईतल्या चिल्ड्रन्स ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं.