गणपतीच्या संदर्भातेल महत्त्वपूर्ण माहिती.
एखादा नवीन चित्रपत प्रदर्शित होण्यापूर्वीच वाचकांपुढे येणारे त्याच्या निर्मितीबद्दलचे हे पहिलेच पुस्तक आहे.
प्रभात म्हणजे पुण्याचं एक भूषण. प्रभात या नावातच प्रतिभा आहे. त्यामुळे प्रभात फिल्म कंपनी आणि प्रभात थिएटर हे पुण्याचं मानबिंदू आहे. त्या काळात आमच्या घरी आलेले पाहुणे चार - पाच दिवस किंवा आठवडाभर तरी मुक्कामाला असत.
भारतीय चित्रपटसृष्टीचं शताब्दी वर्ष नुकतंच सुरू झालं आहे. या चित्रपटसुष्टीच्या जडणघडणीत आपल्या मराठी चित्रपटांचं योगदान खूप मोठं आहे. म्हणून शताब्दी वर्षाचं निमित्त साधून मराठी चित्रपटसृष्टी गाजविणा-या शंभर चित्रपटांवर लिहिण्याचा हा संकल्प.