ग. दि. मा - गजानन दिगंबर माडगूळकर
आत्मचरित्र, व्यक्तिचित्र, ललितलेख, लघुकथा, आदी साहित्यकृती वाचकांच्या मनाचा ठाव घेणारे हे पुस्तक.
गदिमा नावाची एक प्रतिभेचे देणे घेऊन आलेली माती त्या संस्कारात लेखक,,देशभक्त,कवी,कथाकार,नटासे सुरेख आकार आणि नक्षी घेत घडली.
गदिमांच्या सहवासात हे चरित्र नव्हे. त्यांच्या लाभलेल्या सहवासातील काही क्षण टिपण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे.
ग. दि. माडगूळकरांनी वाल्मिकीच्या लिखाणातील कारूण्यरस व सुंदरता यांचा अद्वितीय मिलाफ घडविला आहे.
महाकवी ग. दि. माडगूळकर यांच्या बालगीते, अंगाई गीते, संस्कारगीते, स्फूर्तीगीते अशा सदाबहार गीतांचा संग्रह.
गदिमा नावाची एक प्रतिभेचे देणे घेऊन आलेली माती त्या संस्कारात लेखक,,देशभक्त,कवी,कथाकार,नटासे सुरेख आकार आणि नक्षी घेत घडली.