अनेक पातळ्यांवर मराठवाडा आघाडी घेतो आहे याचे विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी केलेले प्रयत्न या पुस्तकात आहेत.
सिंधूताई सपकाळ (माई) यांच्या सहवासातील आठवणी.
जीवन जगताना प्रत्येक घडामोडीत,प्रसंगात अर्थशास्त्रीय मूळ जागतिकीकरणानंतर घडलेले दिसते.या सर्वांचा विचार करून त्यात्या विशयानुरूप लेखांचा या पुस्तकात समावेश केला आहे.
आ. ना. होगे पाटील लिखित जडण घडण ही एक प्रशासकीय आत्मकथा आहे.
मराठी सहित्यातून महानुभावीय आत्मचरित्र‘मार्गस्थ’च्या रुपातून परखडपणे पहिल्यांदाच अभिव्यक्त झाले आहे.