List of products by publishers Hermis Prakashan

Hermis Prakashan

Hermis Prakashan

More

Showing 1 - 25 of 25 items
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF

  "अनुवाद तंत्र आणि आव्हाने" यामध्ये गद्यानुवाद, पद्यानुवाद व साहित्येतर विषयांचा अनुवाद या अनुषंगाने चर्चा झाली आहे.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  अनुवाद तंत्र आणि आव्हाने, कोणतीही कथा, कादंबरी, कविता, नाटक हे आपल्या मूळच्या संस्कृतीच्या मातीशी घट्ट जोडलेले असते.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF In Stock

  बहुजन परंपरेत-पूर्वीच्या शेतिकेंद्रित उत्पादनव्यवस्थेत एकाच मुशीत ही वरवर भिन्न वाटणारी टोकंही परस्परपूरकपणे नांदत होती. म्हणून आपल्याला स्त्रीसत्ता-मातृसत्ता या मूळ प्रवाहाकडे जावेच लागेल. ही सामंजस समतावादी भूमीका बहुजन स्त्रीवाद या पुस्तकातून गडदपणे उमटते.

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF

  महात्मा गांधीजींचे जीवन हाच जगाला एक संदेश आहे.

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.99 Rs.110 -10%OFF

  हे सर्व लेख दैनिक "सकाळ" च्या "सप्तरंग" पुरवणीमधून २०११ मध्ये वर्षभर "जडणघडण" या सदराखाली प्रसिध्द झाले आहेत.

  Rs.99 Rs.110 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.153 Rs.170 -10%OFF

  शायनिंग इंडियाच्या पार्श्वभूमीवर उद्ध्वस्त होत चाललेल्या गावखेड्याची अस्वस्थ समाजचित्रे त्यांच्या कथेत आहेत. प्रपंच्यासाठी संघर्षरत होरपळणारे समूह आणि जगण्याचे बळ हरवलेल्या अभावग्रस्त समाजाच्या शोकान्त व्यथाकथांचा हा चित्रणप्रदेश आहे.

  Rs.153 Rs.170 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.248 Rs.275 -10%OFF Out of stock

  शरद पाटील यांच्या विचारकार्याच्या परिशिलनाचा तटस्थपणे केलेला प्रयत्न आणि सांगितलेल्या आठवणी. दुर्मिळ फोटोंसह.

  Rs.248 Rs.275 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock

  आपल्या शेतकरी रयतेच्या सुखासाठी स्वतःच्या सुखदुःखाची पर्वा न करणारा, शेतीविषयी दूरदर्शी धोरणे राबवणारा 'शेतकऱ्यांचा राजा शिवाजी' श्रीकांत देशमुख यांनी 'कुळवाडीभूषण शि‍वराय' मधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.171 Rs.190 -10%OFF In Stock

  मराठीतल्या काही महत्त्वाच्या ‘लक्ष्यवेधी कादंबर्‍या’ च्या संदर्भात विस्तृत समीक्षा लेखन केले आहे.

  Rs.171 Rs.190 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.450 Rs.500 -10%OFF In Stock

  मराठी शब्दलेखनकोश - प्रा. यास्मिन शेख. मराठी साहित्य महमंडळाच्या शासनमान्य लेखनविषयक नियमांनुसार तयार केलेला लेखनकोश.

  Rs.450 Rs.500 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF

  या संग्रहात भारतातल्या विविध प्रश्नांवर व व्यक्तींवर, त्यांच्या भूमीकांवर डॉ. भोळे यांनी वेळोवेळी केलेले लेखन समाविष्ट केले आहे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.23 Rs.25 -10%OFF

  महावीर जोंधळे यांचा "पावसाचे पाय" हा कविता संग्रह आहे.

  Rs.23 Rs.25 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF

  या पुस्तकाच्या लाख प्रतींचे अर्घ्य शिक्षणक्षेत्राला सहज वाहता यावे. हे पुस्तक शिक्षक, पालक, व शिक्षणाबद्दल आस्था बाळगणारे अशा सर्वांच्या संग्रही असावे असे वाटते.

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  भारतीय समाजव्यवस्थेच्या अंधारात रा. ना. चव्हाणांनी त्यांच्या अनेक ग्रंथातून जे विचारधन समाजासमोर ठेवले, त्या विचारांचे लेखक डॉ. कुरणे यांनी संशोधकवृत्तीने केलेले मूल्यमापन ग्रंथरूपाने वाचकांसमोर ठेवण्याचा केलेला हा प्रयत्न निश्‍चितच स्वागतार्ह आहे. या ग्रंथामुळे रा. ना. चव्हाणांचे विचार समाजातील बुद्धिवंत-संशोधक-अभ्यासक-विद्यार्थी आणि पुरोगामी विचारधारेत...

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.207 Rs.230 -10%OFF In Stock

  डॉ. बाळासाहेब सराटे आणि श्रीराम पिंगळे सामाजिक मागासलेपणाचे समाजशास्त्रीय विश्लेषण.

  Rs.207 Rs.230 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  एका प्रसन्न, सूक्ष्म, व्यासंगी, आस्वादक, तात्त्विक तरीही संहितानिष्ठ अशा समीक्षेची अपरुपे या ग्रंथातून आपल्यासमोर येते.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock

  साने गुरुजींच्या निकट सहवासाने, विचाराने आणि व्यक्तीमत्वाने भारलेल्या व गुरुजींच्या जाण्याने प्रचंड अस्वस्थ झालेल्या यदुनाथ थत्ते यांनी वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी, साने गुरुजींचे जीवन व कार्य समाजातील सर्व थरातील विद्यार्थी-तरुणांपर्यंत पोचायला हवे या तीव्र जाणिवेतून तळमळीने लिहिलेले चरित्र.

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  "संत परंपरा आणि कृषिसंस्कृती" या ग्रंथातून वामन जाधव यांनी शेतीतून आलेल्या नव्या पिढीसाठी तसेच अध्यात्मिक क्षेत्रात काम करणा-यासाठीही एक महत्त्वाचा विषय समोर ठेवला आहे.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF In Stock

  विज्ञानाने लावलेल्या शोधांमुळे मानवी आयुष्य सुखकर आणि आरामदायी व्हायला मदत होते. या पुस्तकात अशांपैकीच काही निवडक शोधांच्या ४१ कथा आहेत. त्यांना लेखकाने 'शोधकथा' म्हटले आहे.

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  आधुनिक संस्कृतीने शेती-ग्रामीण संस्कृतीचे जे अध:पतन केले आहे त्याचा तीव्र,विदारक;पण तरीही अस्सल काव्यात्म परमार्श हा काव्यसंग्रह घेतो.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock

  "प्रबोधन प्रकाशन ज्योती" या मासिकातील काही निवडक लेखांचे संकलन करुन सदरचे "स्त्रिया : समाज आणि राजकारण" हे पुस्तक सिध्द झाले आहे.

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  एका परक्या शहरी स्त्रीला खेडं कसं आस्थापूर्वक सहानुभावाने सामावून घेते, याची वेधक गोष्ट या ठिकाणी वाचावयास मिळते. एक वेगळा प्रयोग म्हणून हे लेखन लेखकाला महत्त्वाचे वाटते. येथे केवळ वृत्तांकन नाही तर शोधातील सरमिसळ आहे. कोण कोणाला शोधतंय या घालमेलीत हे लेखन टाकते.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  विसाव्या एकविसाव्या शतकातील मानवजातीच्या वाट्याला आलेले स्थलांतर आहे. हे स्थलांतर केवळ एका भूमीवरुन बेदखल होऊन दुसर्‍या भूमीवर राहुटी उभारणारे एवढ्यापुरते मर्यादित नाही. तितके ते सहजसोपेही नाही. हे शारिरीक, मानसिक, आत्मिक स्थलांतर आहे. भूत, वर्तमान, भविष्य़ असे सगळे काळ छाटून टाकणारे हे स्थलांतर आहे. ते होत असतानाच ह्या वेदना या संग्रहातील कवितांमधून...

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  या पुस्तकात लेखकाने उच्चशिक्षणाची गुणवत्ता कशी वाढेल. याविषयी पोटतिडिकीने आपले विचार मांडले आहेत.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF

  कोणतेही क्षण कोणतीही घटना आणि कोणताही शब्द परिवर्त्न करु शकेल म्हणून या तिन्ही गोष्टींबद्दल अखंड सावधान असेल पाहिजे.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 25 of 25 items