ही गोष्ट आहे आयुष्याच्या पटावरील घटनांना अनिवार्यपणे सोसणाऱ्या एका किशोरवयीन मुलाची.प्रेम, मैत्री आणि नातेसंबंधांवरील मनाची पकड घेणारी कादंबरी.
इंदिरा संत लिखित "गर्भरेशीम" हा कवितासंग्रह आहे. (१९८४- साली - साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त - कवितासंग्रह)
इंदिराबाईंच्या व्यक्तिमत्वानं तोललेली त्यांच्या काव्याची कमान ही स्मृतीतील भूतकाल आणि भविष्यातील जीवनाचा अंत यांना जोडीत असताना या विस्तृत कालभागाबरोबर तितकाच विस्तृत स्थलभाग व्यापून जाते.
जात्याचा तो मंद सुरातील घर घर असा वळणे घेणारा आवाज. दळतानाच्या हालचालींची माळणीची व
शृंगाररसापासून ईश्वराशी जडलेल्या सौहार्दरसापर्यंत. पुत्रजन्मापासून वैधव्याच्या आकांतापर्यंत, जे जे म्हणून स्त्रीला भावले, ते सर्व या ओवीत आहे.
ना.सी. फडके यांच्या निवडक साहित्याचा हा प्रतिनिधिक संग्रह.