List of products by publishers Khyati Prakashan

Khyati Prakashan

Khyati Prakashan

More

Showing 1 - 9 of 9 items
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock
  New

  मराठीतील 201 म्हणी ऐतिहासिक, पौराणिक, सांस्कृतिक, ग्रंथसंदर्भ, लोककथा, न्याय व इतर संदर्भ देवून लेखक डॉ. मनोहर रोकडे यांनी स्पष्ट केल्या आहेत.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.45 Rs.50 -10%OFF In Stock
  New

  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतातील असंख्य दलित, पीडित शोषित जनतेला स्वाभिमानाचा मार्ग दाखविणारे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, या तत्त्वांचा उद्घोष करणारे व यासाठी आपले आयुष्य वेचणारे प. पूज्य बाबासाहेब यांची थोडक्यात माहिती या पुस्तकात दिली आहे.

  Rs.45 Rs.50 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.45 Rs.50 -10%OFF In Stock

  दिनेश काळेंचे बालवाड्मयीन लेखन

  Rs.45 Rs.50 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.45 Rs.50 -10%OFF In Stock

  श्यामकांत कुलकर्णींचे बालवाड्मयीन लेखन

  Rs.45 Rs.50 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.36 Rs.40 -10%OFF In Stock

  श्यामकांत कुलकर्णींचे बालवाड्मयीन लेखन

  Rs.36 Rs.40 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.36 Rs.40 -10%OFF In Stock

  श्यामकांत कुलकर्णींचे बालवाड्मयीन लेखन

  Rs.36 Rs.40 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  प्रार्थना गीते, भक्तिगीते, सर्व धर्म प्रार्थना, स्वागत गीते, बालगीते, हावभावगीते, लोकगीते, कोळीगीते, भावगीते, देशभक्तीपर गीते, नृत्यगीते अशा एकत्रित गीते असलेला संग्रह म्हणजे ‘संस्कार गीते’....!

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock
  New

  उपनिषदे म्हणजे वैदिक साहित्यरूपी सागरातील अनमोल रत्ने आहेत. ह्या उपनिषदांमध्ये गहन तत्त्वांचे सरळ पद्धतीने विवेचन करण्यासाठी विविध कथांचा वापर केला आहे. ह्या कथा केवळ मनोरंजक नाहीत तर उपदेशक आहेत. म्हणून या कथा मनाची शुद्धी व ज्ञानाची वृद्धी करतात.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF In Stock
  New

  स्त्रीला धार्मिक, सामाजिक व आर्थिक बाबतीत पुरुषांच्या बरोबरीचा वाटा मिळावा, स्त्रियांना समानतेने वागवून देशकार्यात त्यांना समाविष्ट केले पाहिजे हे विचार देणार्‍या सावित्रीबाई फुले यांची थोडक्यात माहिती.

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 9 of 9 items