K B Paranjape
अनिश्चित शेअर बाजारातील ‘निश्चित’ धनप्राप्तीसाठी शेअर बाजाराची संपूर्ण ओळख
ये मेरे वतन के लागो जरा आँख में भर लो पानी ! जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुरबानी ! जब घयल हुआँ हिमालय खतरे में पडी आजादी! ज्ब तक थी साँस लढे वो फिर आपनी लाश बिछादी! चित्रपट क्षेत्रातील संगीतकार सी. रामचंद्र यांचे मन या गाण्याच्या यशाने कृतकृत्य झाले होते. संगीत देण्यातील कौशल्याची आपण उंची गाठली याचे त्यांना समाधान झाले होते.