डॉ. अमित करकरे यांनी जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षात प्रत्येक सोमवारी “अक्कलखाते” या गमतीशीर नावाने त्यांच्या मुलींसाठी, म्हणजे नुपूर आणि राधासाठी ब्लॉग लिहिला. त्या ब्लॉग्सचं एकत्रीकरण म्हणजे हे पुस्तक होय.
महाभारत आणि रामायण हे आपले राष्ट्रीय ग्रंथ ! खरे म्हटले तर आपल्या प्राचीन सुसंस्कृत, धर्मशील आणि अति संवेदनशील संस्कृतीचा तो इतिहास आहे.
मैत्र जीवांचे प्राणीविषयक ललितगद्य.
ही कादंबरी म्हातारा व त्याचा बैल यांच्यातील प्रेमाची, जिव्हाळ्याची व अतुट नात्याची गोष्ट आहे.
नर्मदामैयाची महती, परिक्रमेची पूर्वतयारी, परिक्रमा मार्गदर्शिका व भरपूर छायाचित्रांसह नर्मदा परिक्रमेचे अनुभव कथन!
पैसा तू आहेस कसा? पैशाचे विविधांगी स्वरुप.
भारतात चित्रपटनिर्मिती सुरू झाल्याचा जवळपास 90 वर्षे होत आली तरी 1913 ते 1931 या काळातील चित्रपट मूकपट असल्याने त्यात आवाजाला स्थानच नव्हते.