List of products by authors: A R Kulkarni


Showing 1 - 8 of 8 items
  • Quick view
    Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

    रामचंद्रपंत अमात्यांचा आज्ञापत्र उवा शिवकालीन राजनिती हा ग्रंथ मराठयांच्या इतिहासाचे एक अव्वल साधन म्हणून मानला जातो

    Rs.360 Rs.400 10% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

    ’अशी होती शिवशाही’ हा रुढार्थाने शिवशाहीचा इतिहास नाही. ’महाराष्ट्र राज्या’ चे संस्थापक,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू त्यांच्याच शब्दात इतिहासाच्या समकालीन अस्सल साधनांवरुन उकलून दाखविण्याचा प्रयत्न येथे केला आहे.

    Rs.144 Rs.160 10% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

    ‘कंपनी सरकार’ म्हणजे इंग्लंडमधील ईस्ट इंडिया कंपनीच्या महाराष्ट्रातील प्रवेशाचा, राजकीय सत्ता काबीज करण्याचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला हादरे देण्याच्या कारवायांचा इतिहास.

    Rs.144 Rs.160 10% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

    हे सारे काही स्पष्ट प्रकाशझोतात आणणारे हे चरित्र मराठ्यांच्या इतिहासाबद्दल आस्था असणा-या सर्वांनीच अवश्य वाचले पाहिजे.

    Rs.180 Rs.200 10% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.333 Rs.350 -5%OFF In Stock

    मराठ्यांचा इतिहास खंड दुसरा शाहू आणि शाहूकाल १७०७ ते १७६१

    Rs.333 Rs.350 5% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.475 Rs.500 -5%OFF In Stock

    मराठ्यांचा इतिहास खंड तिसरा मराठी सत्तेचा उत्तरार्ध १७६१ - १८४८

    Rs.475 Rs.500 5% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock

    ‘पुणे तेथे काय उणे’ असे म्हटले जाते. पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा आढावा घेऊन पुण्याने महाराष्ट्राला गती कशी दिली, हे समजावून घेण्याचा प्रयत्न शेवटी केला आहे.

    Rs.117 Rs.130 10% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.162 Rs.180 -10%OFF

    स्वामी'ने निर्माण केलेले ते 'कल्याणकारी' राज्य होते त्याचा विस्तार छोटासा असला तरी 'आर्थिकदृष्ट्या' त्याला स्थैर्य येण्यासाठी शिवरायांनी केलेल्या प्रयत्नांचे येथे विवेचन केले आहे आणि हेच या ग्रंथाचे आगळे-वेगळेपण आहे.

    Rs.162 Rs.180 10% OFF
    Reduced price!
Showing 1 - 8 of 8 items