List of products by authors: Anna Bhau Sathe


Showing 1 - 18 of 18 items
 • Quick view
  Rs.189 Rs.210 -10%OFF Out of stock

  अण्णाभाऊ साठे यांची पहिली ऐतिहासिक कादंबरी.

  Rs.189 Rs.210 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.81 Rs.90 -10%OFF In Stock

  अण्णा भाऊ साठे यांनी ३५ कादंबर्‍या, ८ पटकथा, ३ नाटके, एक प्रवासवर्णन, १३ कथासंग्रह, १४ लोकनाट्ये, १० प्रसिद्ध पोवाडे व १२ उपहासात्मक लेख लिहिले.

  Rs.81 Rs.90 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF

  यात वारणेच्या खोर्‍यात, चित्रा, फकिरा, वैजयंता, चंदन, आवडी, माकडीचा माळ, वैर, आणि गुलाम या कादंबर्‍या पहिल्या खंडात वाचायला मिळतील.

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.27 Rs.30 -10%OFF Out of stock

  अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेले पोवडे आणि लावण्या या पुस्तकात आहेत.

  Rs.27 Rs.30 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.500 Rs.600 In Stock

  लोकसाहित्यिक अण्णाभाऊ साठे समग्र वाङमय खंड १ दहा कादंबऱ्या.आघात,फकिरा,आग,चित्रा,आवडी,माकडीचा माळ,रानबोका,संघर्ष,वैजयंता,वारणेच्या खोऱ्यात.

  Rs.500 Rs.600
  Reduced price!
 • Quick view
  Rs.500 Rs.600 In Stock

  लोकसाहित्यिक अण्णाभाऊ साठे समग्र वाङमय खंड २ - दहा कादंबऱ्या. अहंकार,चंदन,कुरुप,वैर,तारा,चिखलातील कमळ,पाझर,केवडयाचं कणीस,अग्निदिव्य,मयुरा.

  Rs.500 Rs.600
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  अण्णा भाऊ साठे यांनी ३५ कादंबर्‍या, ८ पटकथा, ३ नाटके, एक प्रवासवर्णन, १३ कथासंग्रह, १४ लोकनाट्ये, १० प्रसिद्ध पोवाडे व १२ उपहासात्मक लेख लिहिले.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.100 Rs.100 In Stock

  अण्णा भाऊ साठे यांनी ३५ कादंबर्‍या, ८ पटकथा, ३ नाटके, एक प्रवासवर्णन, १३ कथासंग्रह, १४ लोकनाट्ये, १० प्रसिद्ध पोवाडे व १२ उपहासात्मक लेख लिहिले.

  Rs.100 Rs.100
  Reduced price!
 • Quick view
  Rs.675 Rs.750 -10%OFF In Stock
  New

  मी जे जीवन जगतो, पाहतो, अनुभवतॊ, तेच मी लिहितो. मला कल्पनेचे पंख लावून भरारी मारता येत नाही. अण्णा भाऊ साठे

  Rs.675 Rs.750 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.675 Rs.750 -10%OFF In Stock
  New

  जे जीवन जगलो, जे जीवन अनुभवलं व जे जीवन पाहिलं, तेच मी आता लिहीत आहे. त्यात दोष आहेत. पण माझा मंगल महाराष्ट्र हा कसदार आहे. माझ्या उणीवा पोटांत घेऊन तो आजपर्यंत माझ्या साहित्याचं कौतुक करीत आला आहे. म्हणूनच मी लिहित आहे. अण्णा भाऊ साठे

  Rs.675 Rs.750 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock

  अण्णा भाउ साठे लिखित "नवती" हा कथासंग्रह आहे.

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  अण्णा भाउ साठे लिखित "निखारा" हा कथासंग्रह आहे.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.120 Rs.120 In Stock

  आण्णा भाऊ साठे यांच्या ’फकिरा’ या कादंबरीला मराठी साहित्यात ’मानाचे पान’ लाभले आहे.मराठी कादंबरीच्या वाटचालीतील एक महत्वाचा टप्पा म्हणजे अण्णाभाऊंची ’फकिरा’ ही कादंबरी!

  Rs.120 Rs.120
  Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF In Stock

  इ.स.१९५० ते १९६२ हा त्यांचा साहित्य क्षेत्रातील सुवर्णकाळ होता. याच काळात त्यांच्या पुस्तकांच्या अनेक आवृत्ती निघाल्या.

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock

  लोकसाहित्यिक अण्णा भाऊ साठे समग्र वाड्मय अण्णा भाऊंच्या लेखनाविषयी सांगणे म्हणजे हदयाच्या ठोक्यांना हदयाबद्दल सांगण्यासारखेच आहे.

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF In Stock

  अण्णा भाऊ यांच्या साहित्याचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांचे लेखन हे वास्तव जगताचे प्रतिनिधित्व करणारे आहे.

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  अण्णा भाऊ साठे हे लावण्या, शाहिरी काव्ये, पोवाडा या लोककलांमध्ये तरबेज होते.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.100 Rs.100 In Stock

  अण्णा भाऊ यांच्या साहित्याचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांचे लेखन हे वास्तव जगताचे प्रतिनिधित्व करणारे आहे.

  Rs.100 Rs.100
  Reduced price!
Showing 1 - 18 of 18 items